Online Training on Goat Vaccination Before Monsoon

 पावसाळ्यापूर्वी शेळ्यांचे लसीकरण व संसर्गजन्य आजार 

शेळ्यांचे आहारशास्त्र समुह, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित


मित्रांनो,

शेळी पालन करतांना शेळ्यांना होणारे आजार यांबद्दल माहिती असणे फार महत्वाचे असते. विशेषतः आता पावसाळा सुरु होणार आहे ह्या मोसमात शेळ्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.


Online Training on Goat Vaccination Before Monsoon


शेळ्यांचे आहारशास्त्र समहू आयोजित "पावसाळ्या पूर्वी शेळ्यांचे लसीकरण व संसर्गजन्य आजार" या विषयावर ऑनलाईन माहिती व प्रशिक्षण मिळणार आहे.

सदर प्रशिक्षण हे मोफत असणार आहे कुठलीही फी आकारली जाणार नाही.


मार्गदर्शक:

डॉ. मीरा साखरे

(सहाय्यक प्राध्यापिका, पशुवैद्यक रोग प्रतिबंधक शास्त्र विभाग,

पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी, महाराष्ट्र पशु व मत्स्य

विज्ञान विद्यापीठ, नागपुर)


विषयः

लसीकरण आणि त्याचे प्रकार,

पावसाळ्यापूर्वी लसीकरणाचे महत्व,

लसीकरणादरम्यान घ्यावयाची काळजी.

शेळ्यातील प्रमुख संसर्गजन्य आजार.

संसर्गजन्य आजाराची लक्षणे व त्याचे निदान,

संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय इत्यादी.


सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे Zoom Meeting App वर होणार आहे करिता लवकरात लवकर Google Play Store मधून झूम अँप डाउनलोड करून घ्या.


या मीटिंग / प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी झूम अँप मध्ये खालील मीटिंग आयडी व पासवर्ड टाकून सामील व्हा.


मिटिंग आयडी: 81470500689

पासवर्ड: 12345



Online Training on Goat Vaccination Before Monsoon Online Training on Goat Vaccination Before Monsoon Reviewed by Nitesh S Khandare on June 12, 2021 Rating: 5

No comments:

Note: Only a member of this blog may post a comment.

Powered by Blogger.