Dairy Farming Management Poultry Farming and Stall Feed Goat Farming Training
Dairy Farming Management Poultry Farming and Stall Feed Goat Farming Training
आधार व्यवसाय प्रशिक्षण केंद्र
आयोजित
दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन , कुक्कुट पालन व बंदिस्त शेळीपालन प्रशिक्षण
नमस्कार मित्रांनो ,
महाराष्ट्रातील सातारा, दहिवडी , वडुज, मेढा, कोरेगाव, खंडाळा मधील नवयुवक आणि शेतकरी यांच्यासाठी सुवर्ण संधी.
महाराष्ट्रात लॉक डाउन नंतर प्रथमच दुग्ध व्यवसाय, कुक्कुट पालन आणि बंदिस्त शेळीपालन यांचे प्रशिक्षण घेण्याची सुवर्ण संधी आली आहे. " आधार व्यवसाय प्रशिक्षण केंद्र " यांच्या व्दारे आयोजित दिनांक २० नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२० या कालावधीत कोविड १९ मुळे शासनाच्या सर्व नियम व अटींचे करून सदर प्रशिक्षण राबवण्यात येत आहे .
Details of "Dairy Farming Management Poultry Farming and Stall Feed Goat Farming Training" as below.
दिनांक २० ते २१ नोव्हेंबर २०२० / दुपारी १२.०० वाजता
: गाव : दहिवडी
: स्थळ :
कृषी उत्पन्न बाजार समिती
सभागृह, दहिवडी जि . सातारा
==========================================================
दिनांक २१ ते २२ नोव्हेंबर २०२० / दुपारी १२.०० वाजता
: गाव : वडूज
: स्थळ :
प्राथमिक शिक्षक सहकारी बँक
सभागृह, पंचायत समिती शेजारी
वडूज जि . सातारा
========================================================
दिनांक २३ ते २४ नोव्हेंबर २०२० / दुपारी १२.०० वाजता
: गाव : सातारा
: स्थळ :
छत्रपती शाहू भाजीपाला मार्केट
सभागृह, सातारा जि . सातारा
=======================================================
दिनांक २४ ते २५ नोव्हेंबर २०२० / दुपारी १२.०० वाजता
: गाव : मेढा
: स्थळ :
महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय,
जुनी ग्रामपंचायत समोर
मेढा जि . सातारा
========================================================
दिनांक २५ ते २६ नोव्हेंबर २०२० / दुपारी १२.०० वाजता
: गाव : कोरेगाव
: स्थळ :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
कोरेगाव नं.१. देसाई पेट्रोल पँपासमोर
कोरेगाव जि . सातारा
=======================================================
दिनांक २६ ते २७ नोव्हेंबर २०२० / दुपारी १२.०० वाजता
: गाव : खंडाळा
: स्थळ :
खंडाळा
ता. खंडाळा जि . सातारा
=======================================================
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र आयोजकांकडून दिले जाईल.
प्रवेश फी आणि माहितीसाठी सपंर्क
श्री. निलेश मोटे
(दहिवडी व मेंढासाठी )
९७६४१३७८५५
श्री. शंकर लाखे
(वडूज व खंडाळासाठी)
९०२८७६९१५०
श्री. राजेंद्र कांबळे
(सातारा व कोरेगावसाठी )
९०७५०१५४९२
Dairy Farming Management Poultry Farming and Stall Feed Goat Farming Training
Reviewed by Nitesh S Khandare
on
November 16, 2020
Rating:
ट्रेनिंग चाहिए डबल 905 767 439 आनंद प्रसाद साहू धनबाद झारखंड
ReplyDeleteGoat farming or poltry farming training chahiye online call 8459830732
ReplyDeletebroiler poultry farming training chagiye online 9630434003
ReplyDelete8827627088