Online Webinar On Modern Technology Of Onion Crop

Online Webinar On Modern Technology Of Onion Crop


नमस्कार मित्रांनो,

नेटाफिम इरीगेशन इंडिया प्रा. लि. तर्फे ,
"कांदा या पिकांचे आधुनिक तंत्रज्ञान"

या विषयावर ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करीत आहे.

दिनांक १४ सप्टेंबर २०२०, सोमवार
वेळ : संध्याकाळी ७ ते ८:३० वा.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSftu1g9Pixyw4C64JsSfl8ffGRh289Lgli2ccDEjcNflvDQWA/viewform


प्रशिक्षणामधील खालील विषय:- 

१)ठिबक सिंचनाचे महत्व व निवड
वेळ : संध्याकळी ७:०० ते ७:३०
व्याखाते : श्री.अरुण देशमुख
प्रमुख,कृषिविद्या विभाग, नेटाफिम इरीगेशन इंडिया इंडिया प्रा लि.

२)ठिबकद्वारे कांदा या पिकांचे अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन
वेळ :संध्याकाळी ०७:००ते ८:१५
व्याखाते: श्री.किरण कोल्हे
अग्रोनॉमिस्ट , मराठवाडा नेटाफिम इरिगेशन

३)प्रश्न व उत्तरे
वेळ :संध्याकाळी ०८:१५ ते ८:३०

तरी इच्छुक शेतकरी बांधवानी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करुन ऑनलाईन नोंदणी अर्ज भरावा आणि या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घ्यावा.


Online Webinar On Modern Technology Of Onion Crop Online Webinar On Modern Technology Of Onion Crop Reviewed by Nitesh S Khandare on September 13, 2020 Rating: 5

No comments:

Note: Only a member of this blog may post a comment.

Powered by Blogger.