Poultry farming: Employment opportunities Online Training
Poultry farming: Employment opportunities Online Training
कुक्कुटपालन शास्त्र विभाग
पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर
यांच्या संयुक्त विद्यमाने
05 दिवयीय कुक्कुटपालन ऑनलाइन प्रशिक्षण
प्रशिक्षणाचा विषय : कुक्कुटपालन: रोजगाराच्या संधी
प्रशिक्षणाचा प्रकार : ऑनलाइन (गुगल मिट)
प्रशिक्षणाची शुल्क : रु. 500/-
प्रशिक्षणाची तारीख व वेळ :
दिनांक: १० ते १४ ऑगस्ट,२०२०
वेळ: सकाळी ११:०० ते ०१:००
या प्रशिक्षणात खालील विषयांवर तज्ञांमार्फत
मार्गदर्शन व शंका निरसन केले जाईल.
- कुक्कुटपालन व्यवसायाचे महत्व
- कुक्कुटपालन शेडचे बांधकाम
- शैडची स्वच्छता, निर्जंतुकीकरण व जैवसुरक्षा
- गावरान कुक्कुटपालनातून स्वयंरोजगाराच्या संधी
- मांसल (ब्रॉयलर) कोंबड्यांचे व्यवस्थापन
- अंडी देणाऱ्या (लेयर) कोंबड्यांचे व्यवस्थापन
- कोंबड्यांचे खाद्यप्रकार आणि खाद्यनिर्मिती
- जीवाणू, विषाणुजन्य व इतर आजारः नियंत्रण व उपाय
- कंत्राटी कुकुटपालन व अर्थशास्त्र
- स्वच्छ मास उत्पादन
- अंडी व मांस प्रक्रिया
- शासनाच्या कुक्कुटपालन योजना
प्रशिक्षण शुल्क खालील खात्यात जमा करावे.
SBI, Br. MKV, Parbhani
Pay and Account Officer
COVAS, Parbhani
प्रथम नोंदणी करणाऱ्या खाते क्र.:-52070025233
IFSC Code: SBIN0020317
महत्वाची सूचना
प्रथम नोंदणी करणाऱ्या २०० प्रशिक्षणार्थ्यानाच प्रवेश
सर्व प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना
ई-प्रमाणपत्र देण्यात येईल.
मार्गदर्शक
डॉ. नितीन मार्कडेय
सहयोगी अधिष्ठाता
समन्वयक
डॉ. के.के. खोसे
डॉ.एम.जी.निकम
सहसमन्वयक
डॉ. एस. एन.रिंढे
डॉ.आर.एन.वाघमारे
सूचना : प्रशिक्षणात भाग घेऊ इच्छिणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या मोबाईल मध्ये गूगल प्ले स्टोअर मधून " गुगल मिट" हा अँप्स डाउनलोड करून ठेवावा.
Poultry farming: Employment opportunities Online Training
Reviewed by Nitesh S Khandare
on
August 01, 2020
Rating:
No comments:
Note: Only a member of this blog may post a comment.