Online Webinar On Research in Osmanabadi Goat
Online Webinar On Research in Osmanabadi Goat
महाराष्ट्र गोट फार्मर्स असोसिएशन तर्फे
ऑनलाईन वेबिनार आयोजित केलेला आहे.
विषय: उस्मानाबादी शेळी मधील संशोधन
प्रमुख वक्ते:
डॉ. चंदा निंबकर
संचालिका, महाराष्ट्र शेळी व मेंढी संशोधन व विकास संस्था व
संचालिका, पशुसंवर्धन विभाग, निंबकर कृषि संशोधन संस्था.
फलटण, सातारा जिल्हा, महाराष्ट्र.
संवादक
श्री. निलेश जाधव.
संचालक: रेणुका गोट फार्म
वेळ: १८ ऑगस्ट २०२० सायंकाळी ६ वाजता
या संवादासाठी आपण वेळ द्यावा व चर्चेत सहभागी व्हावे ही नम्र विनंती.
वेबिनार मध्ये सहभागी होण्यासाठी
kisan.net ऍप डाउनलोड करा.
Online Webinar On Research in Osmanabadi Goat
Reviewed by Nitesh S Khandare
on
August 15, 2020
Rating:
No comments:
Note: Only a member of this blog may post a comment.