Free Online Goat Training by Agrovision Foundation
Free Online Goat Training by Agrovision Foundation
ऍग्रोव्हिजन फाऊंडेशन व भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली पुरस्कृत,
"कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र"
महाराष्ट्र पशु व मसत्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर
आयोजित : शेतकरी ई संवाद व मार्गदर्शन
"शाश्वत शेळीपालन व्यवसाय उत्पन्न व रोजगाराचे स्रोत"
दिनांक ०७ ऑगस्ट २०२०, वेळ १२:०० ते १:३०
मार्गदर्शक:
कर्नल डॉ. आशिष पातुरकर
कुलगुरू, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर
डॉ. सुनील सहातपुरे
प्राध्यापक, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर
डॉ. गौतम भोजने
सहाय्यक प्राध्यापक, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर
डॉ. दिलीप सिंग रघुवंशी
प्राध्यापक, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर
डॉ. सचिन बोंडे
प्राध्यापक, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर
डॉ. अतुल ढोक
सहाय्यक प्राध्यापक, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय,नागपूर
डॉ. विजय बसूनाथे
समन्वयक, कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर
प्रशिक्षणात सहभाग घेण्यासाठी खालील इव्हेंट नंबर व पासवर्ड वापर.
इव्हेंट नंबर: 1660708302
पासवर्ड: 1234
Free Online Goat Training by Agrovision Foundation
Reviewed by Nitesh S Khandare
on
August 06, 2020
Rating:
No comments:
Note: Only a member of this blog may post a comment.