Online Poultry Farming Training for New Poultry Farmers
Online Poultry Farming Training for New Poultry Farmers
पोल्ट्री व्यवसायात नवीन उद्योजकांना संधी व कोरोना नंतरचा पोल्ट्री उद्योग
नमस्कार मित्रांनो,
कुकुट पालन करणाऱ्या व करू इच्छिणाऱ्यासाठी एक सुवर्ण संधी.
Agrojay Innovation Pvt. Ltd यांच्या वतीने आणि श्री. श्रीकृष्ण गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली 01 दिवसीय "पोल्ट्री व्यवसायात नवीन उद्योजकांना संधी व कोरोना नंतरचा पोल्ट्री उद्योग" या विषयावर ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित केलेले आहे.
सविस्तर माहिती खालील प्रमाणे
प्रशिक्षणाचे आयोजक :Agrojay Innovation Pvt. Ltd
प्रशिक्षणाचा विषय : "पोल्ट्री व्यवसायात नवीन उद्योजकांना संधी व कोरोना नंतरचा पोल्ट्री उद्योग"
प्रशिक्षण : श्री. श्रीकृष्ण गांगुर्डे
संस्थापक अध्यक्ष : एव्ही ब्रॉयलर
प्रशिक्षणाची तारीख : 02 ऑगस्ट 2020 सकाळी 11:00 ते दुपारी 01:00 वाजेपर्यत
प्रशिक्षणाची फी : मोफत
प्रशिक्षणात भाग घेण्यासाठी दिनांक 02 ऑगस्ट 2020, सकाळी 11:00 वाजता खाली दिलेल्या लिंकला क्लिक करून प्रशिक्षणात सहभागी व्हा..
प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी येथे क्लीक करा.
Online Poultry Farming Training for New Poultry Farmers
Reviewed by Nitesh S Khandare
on
July 31, 2020
Rating:
No comments:
Note: Only a member of this blog may post a comment.