Online Honey Bee Farming Training 2020
Online Honey Bee Farming Training 2020
मधमाशी पालन ऑनलाइन प्रशिक्षण 2020
प्रशिक्षण आयोजक : कृषी विज्ञान केंद्र, धुळे
प्रशिक्षणाचा विषय : मधमाशी पालन
प्रशिक्षणाचा कालावधी : दोन दिवस
प्रशिक्षणाचे माध्यम : ऑनलाइन (गूगल मिट)
प्रशिक्षणाची तारीख : २२ जुलै ते 23 जुलै 2020
प्रशिक्षणाची वेळ : सकाळी 11 :00 ते 12 :00
प्रशिक्षणाचे मार्गदर्शक:
प्रा. उत्तम सहाणे
(कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड हील)
डॉ. तुकाराम निकम
(नाशिक)
श्री.समाधान बागुल
गुगल मिट कोड: gri-cabg-xwb
कार्यक्रम संपर्क
डॉ. रंगनाथ व्ही. दातखिळे
7588604521
Online Honey Bee Farming Training 2020
Reviewed by Nitesh S Khandare
on
July 22, 2020
Rating:
Paras Mal khatik
ReplyDeleteMo.no.9413864209