Online 03 Days Training On Bamboo Farming 2020

Online 03 Days Training On Bamboo Farming 2020


03 दिवसीय ऑनलाइन बांबूची शेती प्रशिक्षण

नमस्कार मित्रांनो,
कोकण बांबू अँड केन डेवलोपमेन्ट सेंटर (कॉनबॅक) व्दारे आयोजित तीन दिवसीय ऑनलाइन बांबू शेती या विषयावर ट्रेनिंग चे आयोजन करण्यात आले आहे .

Online 03 Days Training On Bamboo Farming 2020



या प्रशिक्षणात आपल्याला बांबू शेती तज्ञां कडून खालील विषयांवर मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे.
1) बांबू प्रजातींची निवड
2) बांबू लागवड व देखभाल
3) बांबू लागवडीबाबत कर्ज प्रकरण व शासकीय योजना

Details about Online training on Bamboo Farming

प्रशिक्षणाची तारीख :  दिनांक : १७, १८ व १९ जुलै २०२०,

प्रशिक्षणाची वेळ : रोज दुपारी ३:०० ते ५:०० वाजेपर्यंत




प्रशिक्षणासाठी लाभलेले मार्गदर्शक


श्री. पाशा पटेल
शेतीकरी नेते
माजी , महाराष्ट्र राज्य कृषि मूल्य आयोग
महाराष्ट्र शासन


डॉ. आर.एल.बनिक
पूर्व निर्देशक, बी. एफ. आर. आय
पूर्व वैज्ञानिक सलाहकार, इनबार


डॉ. ई.एम. मुरलीधरन
वरिष्ठ प्रमुख वैज्ञानिक
केरला फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटयूट


डॉ. अजय ठाकूर
हेड जेनेटिक्स अँड टी इम्पूव्हमेंट
फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटयूट, डेहराडून


श्री. गुरुप्रीत सिंग
सफल बांस किसान
रुद्रपूर, उत्तराखंड


श्री.राजेश रंगा
सफल बांस किसान
जबलपूर, मध्यप्रदेश


श्री. के. जी. कप्ते
निर्देशक, युवास्किल्स सर्विसेस प्रा. लि.
पुणे, महाराष्ट्र


श्री. संजीव कर्पे
निर्देशक, कॉनबॅक, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र


प्रशिक्षण शुल्क रु. ३००/

प्रशिक्षणाची भाषा : हिंदी

प्रशिक्षण माध्यम : झूम अँप ऑनलाइन


प्रशिक्षणानास ई-प्रमाणपत्र देण्यात येईल.


ऑनलाईन नोंदणीसाठी या लिंकवर क्लिक करा.




ऑनलाईन कार्यक्रमसाठी संपर्क
webinar.konbac@gmail.com

Online 03 Days Training On Bamboo Farming 2020 Online 03 Days Training On Bamboo Farming 2020 Reviewed by Nitesh S Khandare on July 27, 2020 Rating: 5

No comments:

Note: Only a member of this blog may post a comment.

Powered by Blogger.