Maharashtra Goat Farming Online Training 2020
Maharashtra Goat Farming Online Training 2020
नमस्कार मित्रांनो,
शेळीपालन सध्या शेती पूरक व्यवसाय नसून मुख्य व्यवसाय होवू पाहत आहे. महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील बरेच शेतकरी, युवा वर्ग, सुशिक्षित बेरोजगार युवा या व्यवसायाला आपला मुख्य व्यवसाय म्हणून बघत आहेत आणि आपली प्रगती सुद्धा करून घेत आहे. कुठलाही व्यवसाय म्हटला तर त्या व्यवसायाला प्रशिक्षणाची साथ असणे फार महत्वाचे असते. या अनुषंगाने Maharashtra Goat Farmers Association च्या वतीने ऑनलाइन प्रशिक्षण सुरू केले आहे.
सध्या जगात आणि देशात कोरोना महामारी मुळे ऑनलाइन ट्रेनिंग चा पर्याय एक उत्तम पर्याय आहे.
Maharashtra Goat Farming Online Training 2020
Maharashtra Goat Farmers Association ही महाराष्ट्रातील एक नामवंत संस्था लोकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना आणि शेळी पालन करू इच्छिणाऱ्या युवा तसेच बेरोजगारांसाठी online training ची सुविधा उपलब्ध करून देत आहे.
या training मध्ये शेळी पालनातील जाणकार आणि तज्ञा कडून विशेष माहिती आपण आता आपल्या घरी बसून मिळवू शकतो.
याच अनुषंगाने Maharashtra Goat Farmers Association द्वारा Goat Farming Training in Maharashtra चे आयोजन केले गेले आहे.
Details about Maharashtra Goat Farming Online Training 2020
आयोजकांचे नाव : Maharashtra Goat Farmers Association
प्रमुख वक्ते : डॉ. नितीन मार्कडेय (सहयोगी अधिष्ठाता) पशु वैद्यकीय महाविद्यालय परभणी
संवादक : श्री. निलेश जाधव (संचालक : रेणुका गोट फार्म)
ट्रेनिंगचा विषय : शेळ्यांचे प्रजनन आणि करडांची संख्यात्मक वाढ
ट्रेनिंगचे स्थळ : ऑनलाइन
ट्रेनिंगची फी : निशुल्क
ट्रेनिंगची भाषा : मराठी
ट्रेनिंगची तारीख : 14 जुलै 2020
ट्रेनिंगची वेळ : सायंकाळी 6:00 वाजता
How to Register Maharashtra Online Goat Farming Training 2020.
मित्रांनो,
ही ट्रेनिंग ऑनलाइन असल्यामुळे फक्त ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आणि इंटरनेट सुविधा आहे अश्याच शेतकरी किंवा शिकाऊ उमेदवार, विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार यांना भाग घेता येणार असून, ट्रेनिंग साठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करावे लागेल.
रजिस्ट्रेशनसाठी येथे क्लीक करा.
नावनोंदणी केल्यानंतर आपणास ई-मेल द्वारे वेबिनार जॉईन होण्यासाठीची लिंक मिळेल.
नावनोंदणी केल्यानंतर आपणास ई-मेल द्वारे वेबिनार जॉईन होण्यासाठीची लिंक मिळेल.
Maharashtra Goat Farming Online Training 2020
Reviewed by Nitesh S Khandare
on
July 12, 2020
Rating:
No comments:
Note: Only a member of this blog may post a comment.